शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या समांतर रस्त्याला खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:51 IST

मुंबई-आग्रा महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्याला सर्वत्र खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याने राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्याला सर्वत्र खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याने राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील के. के. वाघ कॉलेज, कोणार्कनगर, प्रेमदान हॉस्पिटल जवळ, बहिणाबाई चौधरी कॉलेज, हनुमाननगर यांसह मीनाताई ठाकरे स्टेडियम परिसरातील सर्व्हिस रोडवर पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने खड्ड्यांचे साम्राज्य वाढत चालले आहे. याशिवाय कोणार्कनगर ते अमृतधाम, मीनाताई ठाकरे ते के. के. वाघ कॉलेज येथे सर्व्हिस रोडवर पथदीप बसविण्याचादेखील प्रशासनाला विसर पडला असल्याने रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात घडतात. या खड्ड्यांमुळे वाहनांचेदेखील मोठे नुकसान होते. खड्डे बुजविण्यासाठी वारंवार मागणी करूनदेखील प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहे.आडगावचे रस्ते खड्ड्यातमुंबई-आग्रा महामार्गावरून आडगाव गावात जाणारा रस्ता हा जुना महामार्ग म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावरून आडगाव, सय्यद पिंपरी, विंचूर गवळी येथील नागरिकांचा राबता असतो, शिवाय शेतमाल वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. वाहतुकीच्या वर्दळीमुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने खड्ड्यांचे साम्राज्य वाढत चालले आहे. त्यामुळे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षा