शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

मालेगावी यंत्रमाग कारखानदाराकडून पिस्तूल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 01:59 IST

मालेगाव येथील विशेष पोलीस पथकाने मुशावरत चौक भागात छापा टाकून घातक पिस्तूल बाळगणाऱ्या यंत्रमाग कारखानदारास अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

मालेगाव : येथील विशेष पोलीस पथकाने मुशावरत चौक भागात छापा टाकून घातक पिस्तूल बाळगणाऱ्या यंत्रमाग कारखानदारास अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.पोलिसांनी सरदार बिल्डिंगसमोर सापळा रचून यंत्रमाग कारखानदार हिफजुल रहेमान मोहंमद इद्रीस (२४) रा.नयापुरा गल्ली नं. ११ यास ताब्यात घेत त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, दोन मॅग्झीन जप्त करण्यात आले. संशयिताकडे कोणताही शस्र परवाना मिळून आला नाही. विनापरवाना घातक अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्या विरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. हिफजुल रहेमान हा कारखानदार असून, स्वत:च्या कापडाच्या मील आहेत.बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व पोलीस कर्मचारी शहरातील सराईत गुन्हेगारांचा शोध घेत असताना खबºयामार्फत मिळालेल्या माहितीनुसार काही संशयित गुन्हेगाराकडे अवैध शस्र असल्याचे समजल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी