शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या सभापतिपदी पिंगळे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 01:08 IST

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदासाठी माजी खासदार देवीदास पिंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पिंगळे यांची निवड झाल्याने बाजार समितीत पिंगळे यांचेच वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदासाठी माजी खासदार देवीदास पिंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पिंगळे यांची निवड झाल्याने बाजार समितीत पिंगळे यांचेच वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.काही दिवसांपूर्वी सभापती संपत सकाळे यांच्याविरोधात एकवटलेल्या संचालकांनी सकाळे यांच्या विरोधात सचिव अरुण काळे यांच्याकडे पत्र देत सकाळे कृषी उत्पन्न बाजारसमिती ठरावाच्या विरोधात निर्णय घेत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अविश्वास ठराव दाखल करण्याची तयारी केली होती मात्र तत्पूर्वीच सकाळे यांनी रोटेशननुसार कार्यकाळ पूर्ण झाल्याचे सांगत राजीनामा देऊन राजकीय नाट्यावर पडदा टाकण्याचे काम केले होते. १७ संचालक असल्याने पिंगळे हे सभापती होणार हे स्पष्ट होते. शुक्रवारी बाजार समिती मुख्य कार्यालय सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. थेटे यांनी अर्ज मागे घेतल्याने पिंगळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.न्यायालयात धाव घेणारमाजी सभापती देवीदास पिंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असली तरी त्या निवडीला आव्हान देण्यासाठी न्यायालयात धाव घेणार असल्याचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी सांगितले. न्यायालयात पिंगळे यांना बाजारसमिती कामकाजात हस्तक्षेप करू नये तसेच त्यांच्यावर लाच लुचपत खात्याने ठपका ठेवलेला असल्याने न्यायालयाने निर्बंध लादले आहे, असे चुंभळे यांनी सांगितले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड