शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावी कांदा लिलाव बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 16:00 IST

पिंपळगाव बसवंत : कांदा दरात सातत्याने होत असलेली घसरण व निर्यातबंदी उठवावी या मागणीसाठी पिंपळगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून संताप व्यक्त केला.

पिंपळगाव बसवंत : कांदा दरात सातत्याने होत असलेली घसरण व निर्यातबंदी उठवावी या मागणीसाठी पिंपळगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून संताप व्यक्त केला.बाजार समितीमध्ये सकाळी नऊ वाजता लिलाव सुरू होत असतो. आठच दिवसात लाल कांदा दरात सातशे ते हजार रूपये प्रती क्विंटल दराने घसरण झाली. सोमवारी दि.१ रोजी कांदा २४०० पासून २७०० पर्यंत प्रती क्विंटल दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केला तर शुक्र वारी १७०० ते २००० रूपयांपर्यंत खरेदी केला. निसर्गाच्या लहरीपणाला तोंड देत दुबारा कांदा लागवड करून बाजारभावात होणाºया रोजच्या घसरणीने शेतकरी आधीच संतप्त झाले होते. त्यातच केंद्र सरकारने निर्यात बंदी घातली. त्यामुळे बाजारभावात घसरन सुरूच राहिली. सकाळी नऊ वाजता शेकडो शेतकºयांनी बाजार समिती आवारात जमा होऊन निर्यात बंदी उठविण्याच्या घोषना दिल्या. आमदार व सभापती दिलीप बनकर यांनी अकरा वाजता तात्काळ शेतकरी वर्गाची भेट घेत शासन दरबारी तातडीने पत्र व्यवहार व भेट घेतली. आठ दिवसात केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवली नाही तर रत्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. बनकर यांच्या आश्वासनानंतर दुपारी १२ वाजता लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक