शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावकर एक गाव एक गणपती संकल्पना राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 19:31 IST

पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांवर माणूस म्हणून पडणारा ताण लक्षात घेता पिंपळगावकरांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबवित यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या अप्पर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी केले.

ठळक मुद्देविसर्जनासाठी ठीक ठिकाणी कुत्रीम तलाव उभारण्याच्या सूचना ग्रामपालिकेस केल्या.

पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांवर माणूस म्हणून पडणारा ताण लक्षात घेता पिंपळगावकरांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबवित यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या अप्पर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी केले.पिंपळगाव बसवंत शहरात साजरा होणाºया आगामी बैल पोळा व गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस उपअधिक्षक अरु ंधती राणे, सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, उपनिरीक्षक सुप्रिया आंबोरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर, बापूसाहेब पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी चेतन काळे, वीज वितरणचे उपअभियंता नितीन पगारे, किरण लभडे, नितीन बनकर, गफ्फार शेख, सत्यजित मोरे, दीपक मोरे, बाळासाहेब आंबेकर, संतोष गांगुर्डे, भाऊ घुमरे, गणेश कुशारे, मयूर गावडे आदी उपस्थित होते.वालावलकर यांनी आगामी गणेशोत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांची सविस्तर माहिती देत पिंपळगाव शहरात गर्दी टाळण्याच्या दृष्टीने विसर्जनासाठी ठीक ठिकाणी कुत्रीम तलाव उभारण्याच्या सूचना ग्रामपालिकेस केल्या. तर सार्वजनिक मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवात देखावे टाळून रक्तदान शिबिरासह आरोग्य शिबिरासारखे सामाजिक उपक्र म राबविण्याचे आवाहन केले.बैठकीत एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्याबाबत शहरातील ८० टक्के मंडळांनी पसंती दर्शविली तर अन्य मंडळांकडून आपल्या नेहमीच्या जागी साधेपणाने गणपती बसविणार असल्याचा सूर उमटला. बैठकीस पिंपळगाव पंचक्र ोशीतील सर्व मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील, राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :nifadनिफाडPoliceपोलिस