शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव टोलनाक्यावर बाचाबाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 18:23 IST

मारहाणीचा प्रकार : परस्परविरोधी गुन्हा दाखल

ठळक मुद्देपिंपळगाव येथील पीएनजी टोल नाका सतत कुठल्या ना कुठल्या वादचे कारण ठरत आहे.

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव येथील पीएनजी टोल नाका सतत कुठल्या ना कुठल्या वादचे कारण ठरत आहे. बुधवारी (दि.३०) रात्री ११.२५ च्या सुमारास वाहनचालक व टोल कर्मचारी यांच्यात टोल पावती न फाडल्याच्या कारणावरून बाचाबाची होत मारहाणीचा प्रकार घडला आहे. पिंपळगाव पोलीस स्थानकात याप्रकरणी परस्परांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगांव टोल नाक्यावर निताने ता. बागलाण येथील पंचायत समिती सदस्य फिर्यादी वसंत कडू पवार (वय ३८) हे नाशिककडून मालेगावच्या दिशेने आपल्या वाहनातून (क्र मांक एमएच ४६ एक्स ९९३८) आपल्या चार मित्रांसोबत जात असताना पिंपळगाव टोल नाक्यावर त्यांच्या वाहनाच्या पुढे असलेले वाहन (क्रमांक एमएच १८ एजे ७७१२) मधील चालक व टोल कर्मचारी यांच्यात वादविवाद झाला. यावेळी टोलचे व्यवस्थापक हर्षल चौधरी व कर्मचारी भरत बागल यांनी मागील वाहनाचा दरवाजा उघडत मारहाण शिवीगाळ केली आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याबद्दल अपशब्द काढले. त्यामुळे टोल व्यवस्थपक व टोल कर्मचारी यांच्याविरूद्ध पिंपळगांव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर टोल कर्मचारी बागल यांच्या फिर्यादी नुसार वरील वाहन (क्र मांक एम एच ४५ एक्स ९९३८) यातील वसंत कडू पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी टोल न फाडण्याच्या कारणावरून टोल नाक्यावरील बूथ कर्मचारी बागल व अन्य साथीदारांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानुसार पिंपळगाव पोलीस स्थानकात पवार व साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांचया मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक देवरे, निकम करत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकtollplazaटोलनाका