शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावी कोट्यवधींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:06 IST

पिंपळगाव बसवंत : मार्चअखेरची हिशोब तपासणी, कोरोनाचा प्रादुर्भाव व सण आणि साप्ताहिक सुट्या या अनुषंगाने दि.२९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत बाजार समितीत लिलाव बंद ठेवण्यात आला असून, यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून, या सात दिवसांत पिंपळगाव बाजार समितीला कोटींचे नुकसान सहन करावे लागणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली असून, कांदा लिलाव आवारात शुकशुकाट दिसत आहे.

पिंपळगाव बसवंत : मार्चअखेरची हिशोब तपासणी, कोरोनाचा प्रादुर्भाव व सण आणि साप्ताहिक सुट्या या अनुषंगाने दि.२९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत बाजार समितीत लिलाव बंद ठेवण्यात आला असून, यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून, या सात दिवसांत पिंपळगाव बाजार समितीला कोटींचे नुकसान सहन करावे लागणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली असून, कांदा लिलाव आवारात शुकशुकाट दिसत आहे.मार्चअखेर विविध सण आणि साप्ताहिक सुटीनिमित्त पिंपळगाव बाजार समितीतील कांदा व धान्य लिलावाचे कामकाज सुमारे सात दिवस बंद असल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. मार्च महिना संपुष्टात येत असून, लाल कांद्याची आवक अद्यापही मोठ्या प्रमाणात होत आहे. नवीन उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली आहे. त्यातच कोरोनाचा कहर वाढल्यामुळे कांद्याच्या बाजार भावातही मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. कोरोनाचा वाढता पादुर्भाव रोखणे व मार्चअखेरच्या हिशोब तपासणीबाबत बाजार समिती आवारात लिलाव प्रक्रिया बंद ठेवण्यात आल्याने शेतकरी वर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. परिणामी, या बंदने कोट्यवधींचा तोटा बाजार समित्यांना सहन करावा लागणार आहे. येत्या काळात बाजारभावातही कमालीची घसरण होणार असल्याने शेतकरी वर्गाने संताप व्यक्त केला.बेदाणा, भाजीपाला, द्राक्षमणी आदीसह इतर मार्केट व्यवस्थित सुरू आहे. फक्त मार्चअखेर गुडफ्रायडे, होळी व साप्ताहिक सुट्या असल्याने कांदा लिलाव प्रक्रिया बंद आहे. या बंदमुळे सरासरी साधारण ३० ते ४० लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. मात्र, येत्या ५ एप्रिलला लिलाव प्रक्रिया सुरळीत सुरू होणार आहे.-रामभाऊ माळोदे, संचालक, पिंपळगाव बाजार समितीमार्चअखेर व बँकांच्या सुट्या आणि होळीच्या सणामुळे दरवर्षीप्रमाणे लिलाव प्रक्रिया बंद असते आणि याचा मार्केटवर कोणताही परिणाम होत नाही. पाच तारखेला लिलाव प्रक्रिया सुरळीत होणार आहे.-अनुप थोरात, व्यापारी, पिंपळगाव बसवंतव्यावसायिकांकडून कांद्याच्या मागणीला ब्रेकहॉटेल व्यावसायिकांकडून कांद्याच्या मागणीला प्रचंड प्रतिसाद असतो. जवळपास एक हॉटेल व्यावसायिक वर्षभरात एक ट्रक कांदा आयात करतो. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव बघता व टाळेबंदीमुळे हॉटेल व्यावसायिकांकडून कांद्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट व भावातदेखील कमालीची घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डbusinessव्यवसाय