शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गणपती विसर्जन करतांना पिंपळगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा  मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 18:25 IST

दोन कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश

पिंपळगाव बसवंत (नाशिक)- शहरातील कादवा नदी पत्रात गणपती विसर्जन करताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा बुडून दुर्दैवी मृत झाल्याची घतना घडली. यांपैकी दोन कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यात  यश आले आहे.रवी मोरे (30) असे मृत कर्मचार्याचे नाव आहे.         गेल्या कित्येक वर्षांपासून कादवा नदी पात्रात चोख बंदोबस्तात पिंपळगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून परिसरातील गणपती विसर्जन केले जाते. मात्र  कोरोनाच्या या महामारीत ग्रामपंचायत मार्फत कृत्रिम तलाव उभारून व गणपती कृत्रिम तालावतच विसर्जन करा असे आव्हान करूनही काही नागरीक कादवा नदीपात्रात गणपती विसर्जनासाठी जातील म्हणून पिंपळगाव ग्रामपंचायतने दरवर्षी प्रमाणे गणपती विसर्जनासाठी जलतरण फलक उभारले.दिवसभारत शेकडो गणपती विसर्जन केल्यानंतर सायंकाळी चारच्या दरम्यान पिंपळगाव ग्रामपंचायतच्या गणपती विसर्जन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विघ्न आले. तीन कर्मचारी गणपती विसर्जन करतांना कादवा नदी पत्रात पडले असता त्यातील दोन जणांना वाचवण्यात कर्मचाऱ्यांना यश आले तर रवी मोरे वय ( ३०) या कर्मचाऱ्याचा मृत्यू  झाल्याने शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव