शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनासाठी पिंपळगाव ग्रामपंचायत तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 22:29 IST

पिंपळगाव बसवंत : विघ्नहर्ता गणपती बाप्पाला निरोप देताना कोणतेही विघ्न घडू नये यासाठी पिंपळगाव ग्रामपालिकेच्या वतीने पिंपळगाव बसवंत शहरात पाच कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून त्यातच गणपती विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच अलका बनकर यांनी दिली.

ठळक मुद्देमागील अपघातांमुळे शहरात उभारले पाच कृत्रिम तलाव..

पिंपळगाव बसवंत : विघ्नहर्ता गणपती बाप्पाला निरोप देताना कोणतेही विघ्न घडू नये यासाठी पिंपळगाव ग्रामपालिकेच्या वतीने पिंपळगाव बसवंत शहरात पाच कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून त्यातच गणपती विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच अलका बनकर यांनी दिली.मागील वर्षी पिंपळगाव बसवंत येथील कादवा नदीच्या पात्रात गणपती विसर्जनाच्या प्रसंगी पाच ग्रामपंचायत कर्मचारी बुडाले होते. मात्र चार कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले होते. त्यातील एक कर्मचाऱ्याचा कादवा नदीत बुडून दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला होता.

त्यामुळे यावर्षी कोणतेही विघ्न घडू नये यासाठी ग्रामपंचायतच्या पुढाकारातून पिंपळगाव बसवंत शहरातील साई नगर, मोरे नगर, घोडके नगर,आदिनाथ नगर आदी ठिकाणी तलाव तर टोल नाका याठिकाणी गणपती पाण्यात न बुडवता आरती करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे अलका बनकर, उपसरपंच सुहास मोरे, सदस्य गणेश बनकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीSocialसामाजिक