शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अवैध व्यवसायांविरुद्ध पिंपळगावी मोर्चा

By admin | Updated: May 31, 2016 01:02 IST

अवैध व्यवसायांविरुद्ध पिंपळगावी मोर्चा

पिंपळगाव बसवंत : येथील हनुमाननगर भागात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरुद्ध पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. पिंपळगाव बसवंत शहरातील उंबरखेड रोडवरील हनुमाननगर, वाघले वस्ती आदि भागात अनेक दिवसांपासून दररोज अवैधरीत्या दारूविक्री तसेच जुगाराचे अड्डेही सुरू असल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या ठिकाणी हाणामारीचे प्रकारही झाले आहेत. याविरुद्ध येथील महिलांनी एकत्रित येऊन पिंपळगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यापूर्वी शहरातील अंबिकानगर भागातील आदिवासी महिलांनी अशाच प्रकारचा मोर्चा काढून दारूविक्री बंद करण्याची मागणी केली होती व त्यानंतर त्या भागातील दारूविक्री बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता हनुमाननगरच्या महिलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना निवेदन दिले.या मोर्चात युवा सेनेचे नीलेश पाटील, राजा गांगुर्डे, शरद सोनवणे, लीलाबाई पवार, संगीता जाधव, सुमन गवे, अनिल गांगुर्डे, संजय शिंदे, राहुल गांगुर्डे सहभागी झाले.( वार्ताहर)