शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

पिंपळगावत पुन्हा चौघांचे अहवाल पॉझििटव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 22:26 IST

पिंपळगाव बसवंत : शहरात दिवसागणीक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी पुन्हा शहरातील मुस्लिम गल्ली दोन पुरु ष तर तुळजाभवानी कॉलनी मागील परिसरातील ४एका व्यक्तीसह बनकर गल्लीत एक महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पिंपळगाव शहरातील रु ग्णसंख्या ३१ वर पोहचल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव शहरातील रु ग्णसंख्या ३१ वर पोहचल्याने खळबळ

पिंपळगाव बसवंत : शहरात दिवसागणीक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी पुन्हा शहरातील मुस्लिम गल्ली दोन पुरु ष तर तुळजाभवानी कॉलनी मागील परिसरातील ४एका व्यक्तीसह बनकर गल्लीत एक महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पिंपळगाव शहरातील रु ग्णसंख्या ३१ वर पोहचल्याने खळबळ उडाली आहे.याबत अधिक माहिती अशी की, आहेरगावात काही दिवसांपूर्वी सापडलेल्या सहा रु ग्णांच्या संपर्कात आल्याने शहरातील तुळजाभवानी कॉलनी मागील बाजूस राहणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. तर शहरातील बनकर गल्ली परिसरातील ५५ वर्षीय महिला आजारी असल्याने घशाचे नमुने तपासनीस पाठवले होते, त्यानुसार शनिवारी (दि.२७)आलेल्या अहवालात कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले परंतु काही तासातच त्यांची प्राणज्योत मालवली त्यातच मुस्लिम गल्लीतही संपर्कात आलेल्या ७४ व २७ वर्षीय पुरु षांचा अहवाल बाधीत आला आहे. सदर कुटुंबातील सदस्यांना क्वॉरंटाईन करणार असल्याची माहिती पिंपळगाव प्राथमिक आरोग्य विभागाचे अधिकारी योगेश धनवटे यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या