शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव खांब  रस्ता दुरु स्तीच्या कामास सुरु वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:27 IST

पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव खांब रस्ता महापालिकेच्या गलथान कारभार आणि संततधार पावसाने खचल्याने वाहतुकीचा रस्ता बंद झाला. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होते,

इंदिरानगर : पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव खांब रस्ता महापालिकेच्या गलथान कारभार आणि संततधार पावसाने खचल्याने वाहतुकीचा रस्ता बंद झाला. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होते, या लोकमत वृत्ताची दखल घेत तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास सुरु वात झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.पिंपळगाव खांब हे गाव शेतकरी व कामगार वस्ती म्हणून ओळखले जाते. सुमारे चार हजार लोकांची वस्ती आहे. गावातील विद्यार्थी वर्ग, शेतकरी व कामगार यांना शहरात ये-जा करण्यासाठी पिंपळगाव खांब ते पिंपळगाव खांब फाटा मुख्य रस्ता आहे. परंतु सुमारे तीन महिन्यात पूर्वी पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव खांब या रस्त्याचे खोदकाम करून भूमिगत गटारीसाठी पाइपलाइन टाकण्यात आली आणि रस्ता वरवर बुजविण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सदर रस्ता पावसाच्या पाण्यामुळे खचून गेला आणि ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना वाहतुकीचा रस्ता बंद झाला असल्याने सुमारे चार मीटरचा फेरा मारून वडनेरगावमार्गे ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रासामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. मनपाच्या गलथान कारभारामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत सोमवारी (दि. ८ ) पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव खांब या खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी