शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत स्वच्छतेसाठी अधिकारी धारेवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:17 IST

महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर आता महापौर रंजना भानसी यांनी सूत्रे हाती घेतली असून, स्वच्छतेच्या विषयावर आरोग्य आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत काम करा, तसेच झालेल्या कामाचा अहवाल सात दिवसांत सादर करा अशी तंबी दिली. 

नाशिक : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर आता महापौर रंजना भानसी यांनी सूत्रे हाती घेतली असून, स्वच्छतेच्या विषयावर आरोग्य आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत काम करा, तसेच झालेल्या कामाचा अहवाल सात दिवसांत सादर करा अशी तंबी दिली.  शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छता आणि कचरा आढळत असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी, सभागृह नेते दिनकर पाटील यांनी अधिकाºयांची बैठक घेतली. यावेळी उपआयुक्त महेश बच्छाव, हरिभाऊ फडोळ, डॉ. सचिन हिरे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, उद्यान अधीक्षक शिवाजी आमले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. शहराच्या विविध भागांत स्वच्छता मोहीम राबविल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र स्वच्छता दिसत नसल्याने महापौर भानसी यांनी नाराजी व्यक्त केली. झाडांचा पालापाचोळा तसेच फांद्या संकलित करण्यासाठी स्वतंत्र घंटागाड्यांची व्यवस्था करावी.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान