शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

जुने नाशिकमधील  बडी दर्ग्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:23 IST

राज्य शासनाच्या ‘क’ दर्जाच्या धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या यादीत जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्ग्याचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा नियोजन विकास मंडळामार्फत भविष्यात दर्ग्याच्या परिसरात आवश्यक ती विकासकामे करण्याचा मार्ग खुला झाला असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली.

नाशिक : राज्य शासनाच्या ‘क’ दर्जाच्या धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या यादीत जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्ग्याचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा नियोजन विकास मंडळामार्फत भविष्यात दर्ग्याच्या परिसरात आवश्यक ती विकासकामे करण्याचा मार्ग खुला झाला असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली.  जुन्या नाशकातील ऐतिहासिक बडी दर्गा हा सुमारे ३८९ वर्षे जुना आहे. या दर्ग्याच्या परिसरात दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. दरवर्षी बकरी ईदनंतर हुसेनी बाबा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वार्षिक संदलचा उत्सव साजरा केला जातो. तसेच उन्हाळी शालेय सुटीच्या कालावधीत यात्रोत्सवही आयोजित केला जातो. जुने नाशिकसह संपूर्ण शहर व परिसरातून भाविक मोठ्या श्रध्देने बडी दर्गामध्ये हजेरी लावतात. गुरुवारी व शुक्रवारी भाविकांचा ओघ वाढलेला असतो. या पार्श्वभूमीवर ‘क’ गटातील धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या यादीत बडी दर्ग्याला स्थान मिळाले आहे. फरांदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बडी दर्गा परिसराचे सुशोभिकरण व विविध विकासकामांसाठी २ कोटी रुपयांचा विशेष निधी मागितला आहे.

टॅग्स :Muslimमुस्लीमReligious Placesधार्मिक स्थळे