शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

फाळके स्मारक पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 18:47 IST

इंदिरानगर : फाळके स्मारकात फिल्म सिटी उभारण्यास पालिकेने तत्वत: मान्यता दिली असल्यामुळे नाशिकचे वैभव असलेल्या फाळके स्मारकाचा चेहरामोहरा बदलू ...

ठळक मुद्देमुहूर्त लागेना : पालिकेच्या दुर्लक्षामुळे महसुलातही घट

इंदिरानगर : फाळके स्मारकात फिल्म सिटी उभारण्यास पालिकेने तत्वत: मान्यता दिली असल्यामुळे नाशिकचे वैभव असलेल्या फाळके स्मारकाचा चेहरामोहरा बदलू शकतो, अशी अपेक्षा नाशिककरांना आहे. मात्र येथील कामकाज प्रत्यक्षात कधी सुरू होते, याची प्रतीक्षा करावी लागत आहे.फाळके स्मारक परिसरात दयनीय अवस्था झाल्याने पर्यटकांनी स्मारकाकडे पाठ फिरवल्याने महापालिकेच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. पंधरा वर्षांपूर्वी पांडवलेण्याच्या पायथ्याशी महापालिकेने लाखो रुपये खर्च करून दादासाहेब फाळके स्मारक उभारले. या ठिकाणी लॉन्स, खेळणी, एमपी थिएटर, कलादालन ,म्युझिक कारंजा व चित्रप्रदर्शन आदींची सुविधा करण्यात आली होती. त्यामुळे नाशिकच्या सौंदर्यात भरच पडली होती. मुंबई महामार्गावरून नाशिकला प्रवेश करताना फाळके स्मारक पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले होते.शहराला महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असल्याने स्मारकात नेहमीच पर्यटकांची गर्दी होत असे. महापालिकेला प्रवेश शुल्कातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत होता. दहा वर्षांपूर्वी दररोज तीस ते चाळीस हजार रुपयांचा महसूल गोळा केला जातो होता; परंतु आता केवळ तीन ते चार हजार रु पये दररोज महसूल जमा होत आहे. यातून साधे स्मारकाचे वीज बिलसुद्धा भरले जात नसल्याचे समजते. देखभाल व कर्मचाऱ्यांचा पगार कसा सुटेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या सहा ते सात वर्षांपासून स्मारकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामध्ये खेळणी तुटलेल्या काही भागात लॉन्स सुकलेले, तसेच संगीत कारंजा बंदावस्थेत आहे. याठिकाणी असलेल्या खुर्च्या आहेत की नाही असा प्रश्न पर्यटकांना पडतो. कलादालनाचा दरवाजा निखळून पडला आहे. देखभालीअभावी आणि सुविधांअभावी पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे महापालिकेच्या महसुलावरही मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकPandav cavesपांडवलेणी