शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

इंदिरानगरला विद्युत तारांमुळे पेटला ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:56 IST

इंदिरानगर : गवताच्या पेंढ्यांची वाहतूक करणाºया ट्रकला विद्युत तारांमुळे आग लागल्याची घटना रविवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास इंदिरानगर परिसरातील नागरे मळ्यात घडली़ सिडको विभागाच्या अग्निशमन बंब त्वरित घटनास्थळी पोहोचला व आग विझविली़ सुदैवाने यामध्ये कोणतही जीवितहानी झाली नाही़

ठळक मुद्देदुर्घटना टळली : तत्काळ आग विझविण्यात यशपाण्याच्या टँकरने आग विझविण्याचा प्रयत्न

इंदिरानगर : गवताच्या पेंढ्यांची वाहतूक करणाºया ट्रकला विद्युत तारांमुळे आग लागल्याची घटना रविवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास इंदिरानगर परिसरातील नागरे मळ्यात घडली़ सिडको विभागाच्या अग्निशमन बंब त्वरित घटनास्थळी पोहोचला व आग विझविली़ सुदैवाने यामध्ये कोणतही जीवितहानी झाली नाही़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दीड वाजेच्या सुमारास चेतनानगर परिसरातील नागरे मळ्यात गवताच्या पेंढीने भरलेला ट्रक (एम.एच१५ डिके ९६५५)जात होता़ या ठिकाणी असलेल्या विद्युतवाहक तारेला गवताच्या पेंढ्या लागल्याने घर्षण झाले व वाळलेल्या गवताने तत्काळ पेट घेतला़ हा प्रकार लक्षात येताच तेथेच असलेल्या पाण्याच्या टँकरने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आग भडकत चालल्याने सिडकोच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली़सिडको अग्निशमन विभागाचा एक बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाला व त्यांनी काही वेळातच आग विझविली़ ट्रकमध्ये वाळलेले गवत असल्याने त्याने तत्काळ पेट घेतल्याचे नागरिकांनी सांगितले़ दरम्यान, आग लवकर विझविण्यात आल्याने सुदैवाने जीवितहानी झालेली नाही़