शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अंगावर ओतले पेट्रोल; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 14:16 IST

येथील बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेत पंकजच्या हातातून पेट्रोलची बाटली जप्त करत त्यास दालनातून बाहेर काढले आणि पोलीस वाहनात डांबून थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात हलविले.

ठळक मुद्देआत्महत्येचा प्रयत्न भोवलाजिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकच धावपळ

नाशिक : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात एका व्यक्तीने चर्चा करताना स्वत:च्या अंगावर पेट्रोलसदृश्य ज्वलनशिल पदार्थ अंगावर ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित पंकज जानकीदास बैरागी (३२,रा.सातपुर कॉलनी) या युवकाने पी.एफच्या रकमेबाबत चर्चा करत असताना स्वत:जवळील प्लॅस्टिकच्या बाटलीत पेट्रोलसारखे ज्वलनशिल पदार्थ अंगावर ओतून घेत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत त्यास थांबविले. दरम्यान, या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकच धावपळ उडाली. येथील बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेत पंकजच्या हातातून पेट्रोलची बाटली जप्त करत त्यास दालनातून बाहेर काढले आणि पोलीस वाहनात डांबून थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात हलविले.यावेळी पोलीस नाईक श्रीकांत महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सरकारवाडा पोलिसांनी संशयित पंकजविरुध्द गुन्हा दाखल करत त्यास अटक केली आहे.यावेळी पोलीस नाईक श्रीकांत महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सरकारवाडा पोलिसांनी संशयित पंकजविरुध्द गुन्हा दाखल करत त्यास अटक केली आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक