शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

ब्रह्मगिरीजवळील बांधकामे थांबवण्यासाठी एनजीटीत याचिका

By संजय पाठक | Updated: June 24, 2023 15:46 IST

तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्याची मागणी, पर्यावरण प्रेमी ललीता शिंदे यांची धाव

नाशिक : गोदावरी नदीचे उगमस्थान असलेला ब्रह्मगिरी फोडला जात असून, या परिसरात सुरू असलेली बांधकामे तातडीने थांबवावित तसेच बांधकामांच्या परवानग्या रद्द कराव्यात, यासाठी येथील पर्यावरणप्रेमी ललीता शिंदे यांनी राष्ट्रीय हरित लवादात दाद मागितली आहे.

त्र्यंबकेश्वराजवळील ब्रह्मगिरी हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे.  बारा ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबेकश्वर ब्रह्मगिरीजवळ आहे. त्यामुळे या स्थानाला महत्त्व आहेच शिवाय हा परिसर इको सेन्सेटिव्ह झोन असून, देखील आता पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती असल्याने ललीता शिंदे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे.

ब्रह्मगिरी परिसरात सध्या सुरू असलेली सर्व कायदेशीर-बेकायदेशीर बांधकामे त्वरित थांबवावीत, या बांधकामाच्या परवानग्या आणि कमिटमेंट सर्टिफिकेट रद्द करावेत, लवादाने तातडीने एक समिती गठीत करून या परिसराचे सर्वेक्षण करावे आणि कायदेशीर-बेकायदेशीर याची तपासणी करावी, ब्रह्मगिरीच्या सीमांकन करावे, अशा प्रकाराची विनंती ललीता शिंदे यांनी केली आहे. त्यांच्या वतीने ॲड. लक्ष्यवेध ओढेकर यांनी याचिका दाखल केली आहे.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वर