शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

पेठला काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 18:53 IST

पेठ : इंधन दरवाढीविरोधात पेठ तालुका काँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि.१२) आंदोलन करण्यात आले. तहसीलदार संदीप भोसले व पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर गाडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देपोलीस उपनिरीक्षक रामेश्वर गाडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पेठ : इंधन दरवाढीविरोधात पेठ तालुका काँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि.१२) आंदोलन करण्यात आले. तहसीलदार संदीप भोसले व पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर गाडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी पेठ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विशाल जाधव, शहराध्यक्ष  याकूब शेख, युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप भोये, महिला युवती काँग्रेस अध्यक्षा रेखा भोये, शोभा भोये, उपाध्यक्ष भारत हाडळ, हरिदास भुसारे, विकास सातपुते, युवक काँग्रेस सरचिटणीस, हेमराज भोये, गोपीचंद जाधव, पुरुषोत्तम कोरडे, सोमनाथ ठेपणे, हिरामण टोपले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसStrikeसंप