शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

पेठ तालुका तौलिक महासंघाचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 16:39 IST

पेठ : स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पेठ तालुका तौलिक महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात ...

पेठ : स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पेठ तालुका तौलिक महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले. शुक्रवार (दि. २) रोजी जुने तहसील कार्यालय आवारात तालुकाध्यक्ष कांतीलाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षणासंदर्भात इतर मागासवर्गीय समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात आक्रोश व्यक्त करण्यात आला. नायब तहसीलदार सुदेश निरगुडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मनोज घोंगे, संतोष डोमे, महेंद्र पेठकर, चेतन निखळ, गणेश शिरसाठ, श्याम गावीत, तुळशीराम वाघमारे, राजू कर्पे, याकूब शेख, राहुल गाडगीळ, भरत पगारे, अतुल शिरसाठ, अनिल घोंगे, विकास बिरार, रवि करवंदे यांचे सह तौलिक महासंघाचे पदाधिकारी व ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक