शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संदर्भात लोकप्रतिनिधींची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 16:52 IST

सटाणा : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी येथील पालिका कार्यालयात तालुक्यातील आरोग्य विभागासह इतर विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देसटाणा : बागलाणसाठी स्थानिक निधीमधून १० लाखांची तातडीची मदत

सटाणा : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी येथील पालिका कार्यालयात तालुक्यातील आरोग्य विभागासह इतर विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीत गोरगरिबांना अन्नधान्याची अडचण होऊ नये म्हणून धान्याचे वितरण सुरळीत राहावे यासाठी पुरवठा विभागाने दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे.याची पोलिसांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देत यात कोणीही अडथळा आणण्याच्या प्रयत्नकरत असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांनºयावेळीदेण्यात आल्या.बागलाण तालुक्यात बाहेर देशातून व परप्रांतातून आलेल्या नागरिकांची सखोल माहिती घेत कोरोनावर मात करण्यासाठी खासदार निधीतून पाच लाख व आमदार बोरसे यांच्या आमदार निधीतून पाच लाख असे एकूण दहा लाख रु पयांचा निधीची तरतूद तालुक्यासाठी करत असल्याचेही जाहीर केले.यावेळी प्रांत विजय भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय बांगर,पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे,सटाणा पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMLAआमदार