शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

लोकोपयोगी उपक्रम : महाराष्ट्र अस्थिरोग असोसिएशनचा स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम अस्थिरोग रुग्णांना जयपूर फुटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:36 IST

नाशिक : हल्लीचे युग हे फास्टफूडचे युग आहे. शरीराला पोषक घटक मिळत नसल्यामुळे ज्या मुख्य घटकांवर शरीर उभे आहे अशा हाडांचा ठिसूळपणा वाढत आहे.

ठळक मुद्देगुडघेदुखी व हाडांचे विविध विकार उद्भवू लागलेविकारावर आज चांगले उपचार उपलब्ध

नाशिक : हल्लीचे युग हे फास्टफूडचे युग आहे. शरीराला पोषक घटक मिळत नसल्यामुळे ज्या मुख्य घटकांवर शरीर उभे आहे अशा हाडांचा ठिसूळपणा वाढत आहे. यामुळे संधिवात, गुडघेदुखी व हाडांचे विविध विकार उद्भवू लागले आहेत. ते थांबविण्यासाठी प्रत्येकाने गांभीर्याने चांगली जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन संघटनेचे सचिव डॉ. राजेंद्र खैरे यांनी केले. महाराष्ट्र अस्थिविकार असोसिएशनच्या माध्यमातून वर्धापन दिनानिमित्त श्रीगुरु जी रुग्णालयात पार पडलेल्या कार्यक्र मात डॉ. खैरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. राकेश कनोजिया, अध्यक्ष डॉ. मिलिंद पिंप्रीकर, डॉ. संजय धुर्जड, डॉ. राजेंद्र खैरे, डॉ. सागर काकतकर, डॉ. गौरव कुलश्रेष्ठ, डॉ. उत्कर्षा काकतकर, डॉ. मयूर सरोदे उपस्थित होते.हाडांच्या विकारावर आज चांगले उपचार उपलब्ध असून, डॉक्टरांच्या सर्व सूचनांचे पालन करावे. वैद्यकीय क्षेत्रातील माहिती अद्ययावत ठेवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. डॉ. सागर काकतकर यांनी गुडघ्यांची झीज, डॉ. गौरव कुलश्रेष्ठ यांनी मणकेविकार एक समस्या, तर डॉ. उत्कर्षा काकतकर यांनी अपघातानंतरचे प्रथमोपचार या विषयावर व्याख्याने दिली. त्याचप्रमाणे डॉ. शैलेंद्र पाटील यांनी अस्थिव्यंग या विषयावर व्याख्यान केले. राज्यात संघटनेचे १७०० सभासद असून, संघटना सभासदांसाठी, वैद्यकीय ज्ञानवृद्धीसाठी तसेच त्यांना आलेल्या समस्या निवारणासाठी काम करते.