शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पूर नियंत्रणासाठी लोकसहभागही गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 01:40 IST

त्र्यंबकेश्वर येथे पूरस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन कारणे शोधून उपाय करेलच मात्र पूर नियंत्रणासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये जिल्हाधिकारी नागरिक व अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : त्र्यंबकेश्वरला भेट देऊन केली पाहणी

त्र्यंबकेश्वर : येथे पूरस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन कारणे शोधून उपाय करेलच मात्र पूर नियंत्रणासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये जिल्हाधिकारी नागरिक व अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते.जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी त्र्यंबकेश्वरला भेट देऊन गावात पूर परिस्थिती का उद्भवते याबाबतचा शोध घेण्यासाठी भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार दीपक गिरासे, नायब तहसीलदार सुदेश निरगुडे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष कैलास चोथे, स्वप्निल शेलार, गटनेते समीर पाटणकर आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते. गावातील पूर परिस्थितीच्या बाबतीत लोकांनी केलेल्या तक्रारींवरून असे दिसते की, नागरिकांनी सहकार्य केल्यास बºयाच तक्र ारी सुटण्यास मदत होईल. कारण नदीपात्रात जिथून पाणी जाते, तेथेच कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा होत नाही. तर काही ठिकाणी नदीपात्र लहान आहे, कारण लोकांनीच नदीपात्रात अतिक्रमण करून बांधकामे केली आहेत. त्यामुळेही पूर परिस्थिती गंभीर होते. याबाबत नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.या ठिकाणांची पाहणीप्रारंभी जिल्हाधिकारी आणि अधिकाºयांनी अहिल्या परिसरात भेट दिली. तेथून ते त्र्यंबकेश्वर मंदिरात आले. आवश्यक सूचना करून नंतर त्यांनी गोदावरी नदीपात्राची पाहणी केली. पथकाने मेनरोडवरील गंगास्लॅबची पाहणी केली. प्रत्येक ठिकाणी तेथील नागरिकांनी जिल्हाधिकाºयांकडे गाºहाणी मांडली.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरfloodपूर