शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ईद निमित्ताने शांतता समितीची घोटी पोलिस ठाण्यात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 17:58 IST

नांदूरवैद्य : कोरोनाच्या विषाणूंच्या धर्तीवर बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, खाटीक, मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत गुरूवारी (दि.३०) सकाळी अकरा वाजता घोटी पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक सामाजिक अंतर ठेवून घेण्यात आली.

ठळक मुद्दे नमाज पठण हे सार्वजनिक ठिकाणी करू नये,

नांदूरवैद्य : कोरोनाच्या विषाणूंच्या धर्तीवर बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, खाटीक, मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत गुरूवारी (दि.३०) सकाळी अकरा वाजता घोटी पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक सामाजिक अंतर ठेवून घेण्यात आली.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी मार्गदर्शन केले. शनिवारी दि.१ आॅगस्ट रोजी साजरी होणारी बकरी ईद हा मुस्लिम बांधवाचा सण तालुक्यातील सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेली राष्ट्रीय एकात्मतेची व सर्वधर्म जोपासण्याची परंपरा ही अखंडती राखावी व कोराना विषाणुसंसर्गाच्या पाशर््वभुमीवर महामारीचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन नियमाचे काटेकोर पालन करावे, बकर ईदचे नमाज पठण हे सार्वजनिक ठिकाणी करू नये, गोवंश प्रतिबंधीत हत्या कायद्याचे पालन करावे अशी सुचना व मार्गदर्शन त्यांनी केले.यावेळी ग्रामपालिका सदस्य श्रीकांत काळे, माजी सरपंच मदन रु पवते, जावेद नालबंद, कचरू मराडे, शिवा काळे, संजय जाधव, आरिफ सैय्यद सागर धांडे गोपनीय कर्मचारी गणेश सोनवणे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Eid e miladईद ए मिलादPolice Stationपोलीस ठाणे