शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.कर्मचारी महासंघाच्या त्र्यंबक तालुका अध्यक्षपदी पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 18:32 IST

महाराष्ट्र राज्य जि.प.कर्मचारी महासंघाच्या त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्षपदी तोरंगण ग्रा.पं.चे ग्रामसेवक सचिन पवार यांची निवड करण्यात आली. पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथे राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला.

त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्र राज्य जि.प.कर्मचारी महासंघाच्या त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्षपदी तोरंगण ग्रा.पं.चे ग्रामसेवक सचिन पवार यांची निवड करण्यात आली. पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथे राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला.राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष कैलास वाघचौरे, जिल्हा महासंघाचे अध्यक्ष अरु ण आहेर, कार्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील व सरचिटणीस महेंद्र पवार यांच्या निरीक्षणाखाली बैठक संपन्न झाली. यावेळी तालुका महासंघास सलग्न सर्व समन्वय संघटना कर्मचारी याचे समन्वय सभेत तालुका महासंघाची निवड प्रक्रि या पार पडली. जिल्हा परिषदेच्या १७ संघटनांमधून महासंघाचे पदधिकारी यांची पुढील प्रमाणे निवड करण्यात आली.सचिन पवार - अध्यक्ष (ग्रामसेवक), बाळासाहेब गरड - कार्याध्यक्ष (कार्याध्यक्ष), राजेंद्र पाटील - मानद अध्यक्ष, सुनील विटनोर -कोषाध्यक्ष,भालचंद्र डोळस - उपाध्यक्ष (पशुसंवर्धन), सुरेखा टी.सोनवणे - महिला उपाध्यक्ष, राजेंद्र शिरसाठ - मानद सचिव, पुनम शिंदे - सहसचिव,मनोहर गांगुर्डे - संघटक, बी. एन. गांगुर्डे - संघटक, भगवान वनमने - संघटक, इंदुमती बेंडकोळी - संघटक, प्रशांत रोकडे - संघटक, अमोलबागुल - कायदेशीर सल्लागार, किशोर पगार - प्रसिद्धी प्रमुख, सुनीलमोगरे - लेखा परिक्षक आदिंचा समावेश आहे.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरzpजिल्हा परिषद