शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

वार्षिक स्नेहसंमेलनात देशभक्तीपर गीते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:22 IST

बाल-संस्कार सेमी इंग्लिश स्कूल व नोबल कॉलेज आॅफ सायन्सचे स्नेहसंमेलन झाले. हिंदी व मराठी चित्रपटातील गीतांचा तसेच देशभक्तीपर गीत तथा सामाजिक व विनोदी नाटिकांसह विद्यार्थीदशेत होणारे मोबाइलचे दुष्परिणाम या विषयावर नाटिका सादर करण्यात आली.

मालेगाव : बाल-संस्कार सेमी इंग्लिश स्कूल व नोबल कॉलेज आॅफ सायन्सचे स्नेहसंमेलन झाले. हिंदी व मराठी चित्रपटातील गीतांचा तसेच देशभक्तीपर गीत तथा सामाजिक व विनोदी नाटिकांसह विद्यार्थीदशेत होणारे मोबाइलचे दुष्परिणाम या विषयावर नाटिका सादर करण्यात आली.  राजेंद्र भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यांच्या समवेत नरेंद्र सोनवणे, विशाल लोढा उपस्थित होते. भोसले यांचे भाषण झाले. दुसºया सत्रात इंडियन बुटिक्सच्या संचालिका मनीषा दत्ताणी व दीपाली दुसाने, आझादनगरचे पोलीस निरीक्षक नोंद्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शेवटच्या दिवशी संस्थेअंतर्गत शिक्षकांचा गौरव करण्यात आला. उपनिरीक्षक विशाल पाटील यांच्या हस्ते शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विशाल पाटील म्हणाले, समाज घडविण्याचे कार्य करणाºया शिक्षकांचा गौरव करणे हा एक स्तुत्य उपक्रम असून, अशा प्रकारे त्यांचा आदर करून व त्यांना सन्मानित करून संस्थेने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. किरण शिंदे, मनीषा शिंदे, बालसंस्कारच्या मुख्याध्यापक अंजली पाटील, नोबल कॉलेजच्या प्राचार्य धन्वंतरी देवरे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Schoolशाळा