शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटाखाली पितृपक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 00:55 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षित अंतर ठेवत घरातील व्यक्तींच्या उपस्थितीत पितृपक्ष पंधरवडा सुरू झाला आहे.

ठळक मुद्दे सुरक्षित अंतर ठेवत घरातील व्यक्तींच्या उपस्थितीतच विधी

जळगाव नेऊर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षित अंतर ठेवत घरातील व्यक्तींच्या उपस्थितीत पितृपक्ष पंधरवडा सुरू झाला आहे.गणपती उत्सवानंतर कोरोनाच्या सावटाखाली पितृपक्ष पंधरवडा सुरू असून, घरातील मृत व्यक्तींना पंधरवड्यात त्यांच्या मृत्यूच्या दिवसाच्या तिथीचा अभ्यास करून पितृपंधरवड्यातील तिथी निवडली जाते. एकंदरीत मृत व्यक्तीच्या मृत्यूसमयीच्या घटिकेचा विचार करून पितरांचा विधी त्या त्या तिथीला करायचा असतो. पितरांच्या दिवशी कावळ्याला विशेष महत्त्व असते.मनुष्य धाव धाव धावतो, काबाडकष्ट करतो, जमवलेल्या धनसंचयातून स्वर्गवासी वाडवडिलांचेही काही घेणे असते, नाही तर पुढे याच व्यक्तीकडून कुटुंबाना त्रास होतो, अशी श्रद्धा आहे. आपल्या पितरांचा सकारात्मक आशीर्वाद मिळावा म्हणून करावयाचा विधी म्हणजे पितर होय.पूर्वी पितरांसाठी नातलग, गावातील व्यक्ती, शेजारील व्यक्तींना विशेषकरून बोलविले जात होते, मात्र यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षित अंतर ठेवत घरातील व्यक्तींच्या उपस्थितीत पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे.भरमसाठ वृक्षतोड व वाढलेल्या शहरीकरणामुळे पशुपक्ष्यांचे निवारेच नष्ट होत चाललेले आहेत. पर्यायाने अनेक पशुपक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पितरांप्रति असणारी श्रद्धा आपल्याला हेच सांगत आहे की, पशुपक्ष्यांना जिवंत ठेवा, त्यांना जतन करा, त्यांना जतन करण्यासाठी निवारास्थाने जपा, वाढवा, लागवड करा, संवर्धन करा.पितृपक्ष पंधरवड्यात कावळ्यांना विशेष महत्त्व असते. अनेकवेळा कावळे नैवेद्य घेतात, तर काहींचे घेत नाही, त्यामुळे वाड- वडील नाराज असल्याचे भावना निर्माण होते, तर त्यामुळे कावळ्यांना विशेष महत्त्व असते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम