शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आमोदे येथील रुग्णाने कोरोनाला केले पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:23 IST

साकोरा : नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील ५८ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण अखेर दहा दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर घरी परतल्याने काल नागरिकांनी तसेच बालकांनी थाळी वाजवून त्याचे स्वागत केले.

साकोरा : नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील ५८ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण अखेर दहा दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर घरी परतल्याने काल नागरिकांनी तसेच बालकांनी थाळी वाजवून त्याचे स्वागत केले.गेल्या पंधरा दिवसांपूर्वी संबंधित रुग्ण पाठ दुखत असल्याने चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. तेथे सलग तीन दिवस उपचार करूनदेखील आराममिळत नसल्याने, त्याला पुढील उपचारासाठी १० मे रोजी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयात कोरोना चाचणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला त्वरित हलविण्याचे सांगण्यातआले. पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील एकूण दहा जणांना साकोरा येथील आश्रमशाळेत चार दिवस कॉरण्टाइन करण्यात आले होते.मात्र तिसऱ्याच दिवशी सर्वांची निगेटिव्ह चाचणी आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर संबंधित कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर तब्बल नऊ दिवस उपचार करण्यात येऊन शेवटी बुधवारी (दि. २०) त्याची कोरोना चाचणीनिगेटिव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले. या रुग्णाचे गावात आगमन होताच नागरिकांनी थाळीनाद करून स्वागत केलेअन् सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.--------------------------कसबे सुकेणेत आरोग्यसेविकांचे स्वागतकसबे सुकेणे : मालेगाव येथे कोरोना रु ग्णांची सेवा केलेल्या कसबे सुकेणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन आरोग्यसेविकांचे ग्रामस्थ व आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. मालेगाव येथील कोरोना संसर्गबाधित रु ग्ण सेवेसाठी कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन सेविका आशा कर्डक, मयूरी गायकवाड यांची नियुक्ती झाली होती. चौदा दिवसांच्या सेवेनंतर या दोन्हीही सेविका कसबे सुकेणे येथे आल्यानंतर कसबे सुकेणे प्राथमिकआरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभवपाटील व कर्मचाºयांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कसबे सुकेणेचे सरपंच अतुल भंडारे, धनंजय भंडारे, मौजे सुकेणेचे उपसरपंच सचिन मोगल, सुहास भार्गवे, किशोर कर्डक, मौजे सुकेणेचेउपसरपंच सचिन मोगल, सोमनाथ भागवत आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक