शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 16:37 IST

मान्यवरांच्या हस्ते विधीवत शस्त्रपूजन

ठळक मुद्दे प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय रोर्इंग खेळाडू दत्तू भोकनळ तर प्रमुख वक्ते म्हणून नाशिक विभाग प्रचारक रोहित रिसबुड उपस्थित होते.

लासलगाव : विजयादशमीनिमित्त लासलगावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने संचलन करण्यात आले. यावेळी शिवकमल मंगल कार्यालय येथे विधीवत शस्त्रपूजन करण्यात आले.सकाळी नऊ वाजता हनुमान मंदिर रेल्वे स्टेशन येथून संचलनास सुरवात झाली. मेनरोड, बाजार तळ, शिंपी गल्ली, पाटील गल्ली, झेंडा चौक, शिवाजी महाराज चौक मार्गे शिवकमल मंगल कार्यालय येथे संचलनाचा समारोप करण्यात आला. यामध्ये १५० स्वयंसेवक सहभागी झाले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत विधीवत शस्त्र पूजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय रोर्इंग खेळाडू दत्तू भोकनळ तर प्रमुख वक्ते म्हणून नाशिक विभाग प्रचारक रोहित रिसबुड उपस्थित होते.नव्वदहून अधिक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दसऱ्याच्या दिवशी शिस्तबद्ध पथसंचलनाची परंपरा आहे.लासलगाव शहरातही घोषाच्या तालावर, शिस्तबद्ध संचलन करण्यात आले. मुख्य रस्त्यावर संचलन बघण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. कार्यक्र म यशस्वीतेसाठी लासलगाव येथील सर्व शाखेतल्या स्वयंसेवकानी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :NashikनाशिकRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ