शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पाथरशेंबेच्या ‘त्या’ बहिणी कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 00:43 IST

चांदवड : तालुक्यातील पाथरशेंबे येथील कोरोनाबाधित दोन्ही बहिणी उपचारानंतर पूर्णपणे बऱ्या झाल्या असून, त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. पाथरशेंबे येथील सातवर्षीय मुलगी व तिची १७ वर्षांची बहीण या दोघी गेल्या आठ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या.

चांदवड : तालुक्यातील पाथरशेंबे येथील कोरोनाबाधित दोन्ही बहिणी उपचारानंतर पूर्णपणे बऱ्या झाल्या असून, त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.पाथरशेंबे येथील सातवर्षीय मुलगी व तिची १७ वर्षांची बहीण या दोघी गेल्या आठ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्या ठाणे येथून पाथरशेंबे येथे आल्याने त्यांच्यावर चांदवड येथील कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. त्या पूर्णपणे बºया झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती चांदवड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांनी दिली. आता चांदवड तालुक्यातील सर्व कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, कुंदलगाव येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सात जणांचे आणि मुंबईशी संपर्क असलेल्या दुगाव येथील एका पोलिसाचा असे आठ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, ते अहवाल प्रलंबित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.------------------------------चांदवड तालुक्याला दिलासा; सर्व अहवाल निगेटिव्हमनमाड येथील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे कुटुंबातील व मूळचे कुंदलगाव येथील एकूण सात व्यक्तींचे अहवाल बुधवारी (दि.३) प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह आले आहेत. दुगाव येथील एक पोलीस कर्मचाऱ्यांचा अहवालदेखील निगेटिव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली. त्यामुळे चांदवड तालुक्याला दिलासा लाभला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक