शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पतंगराव कदम यांच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 01:13 IST

नाशिक : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या अस्थिंचे मंगळवारी (दि़२०) पवित्र रामकुंडात विसर्जन करण्यात आले़ यावेळी त्यांचे चिरंजीव विश्वजित कदम, दोन मुली, बंधू शिवाजीराव कदम उपस्थित होते़

ठळक मुद्देविश्वजित कदम, दोन मुली, बंधू शिवाजीराव कदम उपस्थितकदम यांना श्रध्दांजली अर्पण करताना त्यांच्या स्मृतींना मान्यवरांनी उजाळा दिला

नाशिक : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या अस्थिंचे मंगळवारी (दि़२०) पवित्र रामकुंडात विसर्जन करण्यात आले़यावेळी त्यांचे चिरंजीव विश्वजित कदम, दोन मुली, बंधू शिवाजीराव कदम उपस्थित होते़. यावेळी कदम यांना श्रध्दांजली अर्पण करताना त्यांच्या स्मृतींना मान्यवरांनी उजाळा दिला. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगीरथ शिंदे यांनी कदम यांनी बहुजन समाजासाठी खऱ्या अर्थाने शिक्षणाची कवाडे खुली केली़ रयत आणि भारती विद्यापीठ या दोन्ही संस्थांची बैठक एकावेळी असल्यास ते सर्वप्रथम रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीस प्राधान्य देत असल्याचे सांगितले़ तर एऩ एम़ आव्हाड यांनी, यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांच्यानंतर लोकांमध्ये रमणारे कदम हे नेते होते, असे सांगितले़ यावेळी माजी मंत्री शोभाताई बच्छाव, आमदार अपूर्व हिरे, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार शिरीष कोतवाल, अनिल अहेर, नानासाहेब बोरस्ते, नगरसेवक हेमलता पाटील, शहराध्यक्ष शरद अहेर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, मुरलीधर पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, नगरसेवक शाहू खैरे, वत्सला खैरे, आशा तडवी, गणेश गिते, उदय सांगळे, राजेंद्र मोगल, स्वप्नील पाटील, भरत टाकेकर, उद्धव पवार, ज्ञानेश्वर चव्हाण, अश्विनी बोरस्ते, ज्युली डिसोझा, कुसुमताई चव्हाण, अर्जुन टिळे, अण्णा मोरे, दिगंबर गिते आदी उपस्थित होते़