शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना लुटणारे भामटे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 01:21 IST

मनमाड : रेल्वेस्थानकावर व धावत्या गाडीत प्रवाशांना भूलथापा देऊन लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन जणांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सापळा रचून शिताफीने पकडले आहे. त्यांच्यावर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडून अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता रेसुब निरीक्षक के.डी. मोरे यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देगुन्हा दाखल : रेल्वे सुरक्षा बलाची सतर्कता

मनमाड : रेल्वेस्थानकावर व धावत्या गाडीत प्रवाशांना भूलथापा देऊन लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन जणांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सापळा रचून शिताफीने पकडले आहे. त्यांच्यावर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडून अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता रेसुब निरीक्षक के.डी. मोरे यांनी व्यक्त केली आहे.मनमाड रेल्वेस्थानकावर रेसुब जवान मनीष कुमार सिंग सीसीटीव्ही कंट्रोल रूममध्ये ड्यूटीवर असताना त्यांना तीनजण संशयास्पदरीत्या प्लॅटफॉर्मवर फिरत असताना आढळून आले. त्यांनी तातडीने याची सूचना फलाटावर गस्त घालत असलेल्या आश्विन पटेल यांना दिली. पटेल व त्यांचे सहकारी आर. के. सिंग, ए.डी. देवरे, डी.के. तिवारी हे घटनास्थळी पोहचले व तिघांना ताब्यात घेतले.पैसे दुप्पट करण्याचे आमिषतीनही आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र तिथे उपस्थित असलेल्या प्रवाशांनी हे तीनही आरोपी आम्हाला जादूने पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवत असल्याचे सांगितले. त्यामुळे हे तीनही प्रवाशांना भूलथापा देऊन व आमिष दाखवून लूटमार करणारे असल्याचे निष्पन्न झाले. अय्युब मदारी, अफजल मदारी व जाकीर मदारी असे पकडण्यात आलेल्या आरोपींचे नाव असून, या तिघांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहे. या तिघांना पोलिसांनी पकडल्यामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.मनमाड येथे प्रवाशांची लूटमार करणाऱ्या आरोपींसमवेत रेसुब कर्मचारी.प्रवाशांना लुटणारे भामटे गजाआड गुन्हा दाखल : रेल्वे सुरक्षा बलाची सतर्कता मनमाड : रेल्वेस्थानकावर व धावत्या गाडीत प्रवाशांना भूलथापा देऊन लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन जणांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सापळा रचून शिताफीने पकडले आहे. त्यांच्यावर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडून अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता रेसुब निरीक्षक के.डी. मोरे यांनी व्यक्त केली आहे.मनमाड रेल्वेस्थानकावर रेसुब जवान मनीष कुमार सिंग सीसीटीव्ही कंट्रोल रूममध्ये ड्यूटीवर असताना त्यांना तीनजण संशयास्पदरीत्या प्लॅटफॉर्मवर फिरत असताना आढळून आले. त्यांनी तातडीने याची सूचना फलाटावर गस्त घालत असलेल्या आश्विन पटेल यांना दिली. पटेल व त्यांचे सहकारी आर. के. सिंग, ए.डी. देवरे, डी.के. तिवारी हे घटनास्थळी पोहचले व तिघांना ताब्यात घेतले.पैसे दुप्पट करण्याचे आमिषतीनही आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र तिथे उपस्थित असलेल्या प्रवाशांनी हे तीनही आरोपी आम्हाला जादूने पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवत असल्याचे सांगितले. त्यामुळे हे तीनही प्रवाशांना भूलथापा देऊन व आमिष दाखवून लूटमार करणारे असल्याचे निष्पन्न झाले. अय्युब मदारी, अफजल मदारी व जाकीर मदारी असे पकडण्यात आलेल्या आरोपींचे नाव असून, या तिघांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहे. या तिघांना पोलिसांनी पकडल्यामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.