शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी क्षेत्राचा विकासात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:20 IST

देशाच्या प्रथम महिला अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीताराम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प एक प्रकारे मोदी संकल्प असल्याचे जाणवते. गावगरीब व शेतकरी याना केंद्रबिंदू ठेवून अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पाकडून खूप मोठ्या अपेक्षा असल्या तरी एकूण दीर्घकाळ योजना विचारात घेऊन अर्थसंकल्प केला असे दिसते.

देशाच्या प्रथम महिला अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीताराम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प एक प्रकारे मोदी संकल्प असल्याचे जाणवते. गावगरीब व शेतकरी याना केंद्रबिंदू ठेवून अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पाकडून खूप मोठ्या अपेक्षा असल्या तरी एकूण दीर्घकाळ योजना विचारात घेऊन अर्थसंकल्प केला असे दिसते.लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला मोठे प्रोत्साहन मिळावे यासाठी दोन टक्के दराने भांडवलाची उपलब्धता तसेच लघु व मध्यम उद्योगासाठी ३५० कोटी रु पयांची केलेली तरतूद स्वागतार्ह असली तरी त्याबाबत निश्चित धोरण स्पष्ट होत नाही. इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी जीएसटीचा दर १२ टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आला आहे. उद्योगासाठी वेगळे क्लस्टर योजनाही राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उद्योगाला विजेसाठी एक नेशन एक ग्रीड ही संकल्पना चांगली आहे. गृह उद्योगाला चालना देण्यासाठी नॅशनल हाउसिंग बँकेची घोषणा करण्यात आली आहे. तीन कोटी लहान व्यावसायिकांना पेन्शन योजना लागू केली असल्याने व्यावसायिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. रेल्वेत खासगी व सार्वजनिक गुंतवणुकीवर भर देण्यात येणार असून बँकिंग क्षेत्रात आर्थिक सुधारणा करण्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे. आयकर कायद्यामध्ये फारशा घोषणा केल्या नाहीत, परंतु आयकर भरण्याच्या पद्धती सोप्या करण्यात येणार आहे. किमान कंपनी दरात आता ९९ टक्के कंपन्या येणार आहेत ही मोठी उपलब्धी आहे. सोन्यावरील आयात कराचा फटका मोठा असून, त्याचा फेरविचार झाला पाहिजे. एकंदरीत हा अर्थसंकल्प खासगी क्षेत्राला विकासात अधिक सहभागी करून घेणारा आहे.संतोष मंडलेचा(अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्र्रिकल्चर )

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019MIDCएमआयडीसी