शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

"रक्ताचं नातं" या अभिनव उपक्रमात सहभागी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 23:47 IST

नाशिक : राज्यात कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने " लोकमत"तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे ...

ठळक मुद्दे"लोकमत"तर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन

नाशिक : राज्यात कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने "लोकमत"तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २ ते १५ जुलै या कालावधीत "रक्ताचं नातं" हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध संस्था, संघटनांना "लोकमत"च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करता येऊ शकते. शिबिर आयोजित करण्यास पुढाकार घेणाऱ्यांना ब्लड बँकेसह सर्व तांत्रिक बाबी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.प्रायोजक दीपक बिल्डर्स व डेव्हलपर्स तसेच थिंक फाउंडेशन, विक्रम टी, योनो एसबीआय, सार्वजिनक आरोग्य विभाग व राज्य रक्तसंक्रमण परिषदेतर्फे (एसबीटीसी) यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहे. रक्ताला जात, धर्म, पंथ नसतो. रक्तदानाने माणुसकीचे नाते तयार होते. त्यामुळे रक्तदानाच्या या महायज्ञात आपण सहभागी व्हावे, असे आवाहन ह्यलोकमतह्णतर्फे करण्यात आले आहे."लोकमत"च्या रक्तदान महायज्ञात सहभागी होणाऱ्या संस्था किंवा संघटनांनी येत्या ३० जूनपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. नाशिकमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी ८५३०६१९९९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.दि.१ ते ५ जुलैदरम्यान या ठिकाणी होणार शिबिर१ जुलै - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, वेळ स. ९ ते दु. २ वाजेपर्यंतडॉक्टर्स असोशिएशनतर्फे आयएमए हॉल, शालिमार वेळ , स. ९ ते दु. १२ जुलै - अरिहंत नर्सिंग होम, निर्मला कॉन्व्हेंट शाळेजवळ , सावरकर नगर , गंगापूर रोड, वेळ,स. १० ते दु. २स्टार प्लस मॉल, नाशिक रोड रेल्वे स्टेशनजवळ, वेळ-स. १० ते २इंडियन डेंटिस्ट असोशिएशन, कालिका कॉम्प्लेक्स, कालिका मंदिराशेजारी, मुंबई नाका, वेळ - स. १० ते २सीए असोसिएशन, जनकल्याण ब्लड बँक, श्रीनगर, गंगापूर रोड वेळ सकाळी १० ते दुपारी ३नगरसेवक विलास शिंदे यांच्या सहकार्याने क्रांती चौक, भाजी मार्केट, गंगापूर गाव वेळ -स.९ ते २३ जुलै - सह्याद्री हॉस्पिटल, (दिव्या फाउंडेशन) मुंबई-आग्रा रोड,वडाळा रोड, द्वारका चौक, भाभा नगर, वेळ : स.१० ते ४४ जुलै- सह्याद्री हॉस्पिटल (दिव्या फाउंडेशन) मुंबई-आग्रा रोड,वडाळा रोड, व्दारका चौक, भाभा नगर, वेळ-स.१० ते ४मुंबई-आग्रा रोड,वडाळा रोड, व्दारका चौक, भाभा नगर, वेळ-स.१० ते ४५ जुलै- आर्यन मॅन ग्रुप, जनकल्याण ब्लड बँक, श्री नगर, गंगापूर रोड , वेळ- स.१० ते ४ 

टॅग्स :LokmatलोकमतBlood Bankरक्तपेढी