शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या विरोधात ठिय्या आंदोलन करणारे पालक.

By admin | Updated: October 30, 2015 00:01 IST

शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना फळ्यावर प्रश्नपत्रिका

इंदिरानगर : राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही त्यांना प्रश्नपत्रिका न देता फळ्यावर प्रश्न लिहून दिले. तसेच विद्यार्थ्यांचे ओळखपत्रही जमा केल्याने संतप्त झालेल्या पालकांनी शाळेच्या प्रांगणातच संस्थेच्या विरुद्ध ठिय्या आंदोलन केले. शाळेच्या फी वाढीवरून पालकांनी अनेक वेळेस आंदोलन केले आहे. राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे. यामध्ये बहुतेक विद्यार्थी परिसरातील असून, शासकीय- निमशासकीय कामगार पालक आहेत. सुमारे दोन वर्षांपासून फी वाढीवरून पालकवर्गाचे आंदोलन आणि लढा चालू आहे. आज शाळेत सहामाई परीक्षा सुरू असून, ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही. त्या सर्व विद्यार्थ्यांना स्वतंत्र वर्गात बसवून त्यांना फळावर प्रश्न लिहून विद्यार्थ्यांनी ते लवकर लिहून घेऊन त्यांची उत्तरे उत्तरपत्रिका लिहावी, असे सांगण्यात आले. तसेच त्या विद्यार्थ्यांचे शाळेचे असलेले ओळखपत्रकही शाळेने जमा करून घेतले. त्यामुळे विद्यार्थी कुठे हरविले किंवा त्याचे अपहरण झाले तर जबाबदार कोण. तसेच शिक्षण विभाग पालक-शिक्षक संघाची मान्यता घेऊन आणि राज्य शासनाचा नवीन जी.आर २०१४ नुसार फीची मान्यता मिळाली पाहिजे. कोणतीही मान्यता न घेता फीची भरमसाठ वाढ होत आहे. तसेच शाळा आणि संस्था स्वत:ची मनमानी करून विद्यार्थी आणि पालक वर्गास मानसिक व आर्थिक त्रास देत आहे. त्यामुळे संतप्त अजय भवरे, मृदुला दुबे, अशोक उसवालकर, नंदकिशोर अहिरे, अ‍ॅड. अंकिता सिन्हा, सचिन गांगुर्डे, राजेश सोनी, वैशाली पाटील, मानसी कुलकर्णीसह सुमारे ६० पालकांनी शाळेच्या प्रांगणातच ठिय्या आंदोलन केले. (वार्ताहर)