शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

पारेगाव रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 17:28 IST

मानोरी : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदार संघातील चांगल्या रस्त्यांची तुलना सर्वत्र होत असते. येवला पारेगाव निमगाव या रस्त्याची अवस्था मागील दहा वर्षांपासून अतिशय दुर्दैवी दुरवस्था झाली असून खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा हा प्रश्न रस्त्याने रहदारी करणाऱ्या वाहन चालकांना आणि प्रवाशांना पडला आहे.

ठळक मुद्देरुग्णवाहिकेला देखील काढावा लागतो खड्यातून मार्ग

मानोरी : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदार संघातील चांगल्या रस्त्यांची तुलना सर्वत्र होत असते. येवला पारेगाव निमगाव या रस्त्याची अवस्था मागील दहा वर्षांपासून अतिशय दुर्दैवी दुरवस्था झाली असून खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा हा प्रश्न रस्त्याने रहदारी करणाऱ्या वाहन चालकांना आणि प्रवाशांना पडला आहे.येवला पारेगाव निमगाव या रस्त्याने दररोज हजारो नागरिक व शेतकरी बाजारात कृषिमाल याच रस्त्याने घेऊन जात असतात. पारेगाव मधून येवल्याला जाताना रस्त्यावर गुडघाभर खड्डे असून या खड्ड्यातून रुग्णवाहिकेला रुग्ण घेऊन ये-जा करताना रोज अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या खड्ड्यात पडून अपघात घडण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढत चालले आहे.संबंधित विभागाने खड्डे त्वरित बुजवावे कारण या खड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने त्या खड्यंचा अंदाज येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. तसेच येवला ते निमगाव हा संपूर्ण रस्ता डांबरीकरण करून वाहतूक योग्य करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी करीत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी