शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पारेगावला महाराजस्व अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:35 IST

चांदवड : तालुक्यात दुष्काळाचे मोठे सावट आहे. फुल हार देऊन स्वागत करण्यापेक्षा दुष्काळाचे सावट दुर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार डॉ.राहुल अहेर यांनी पारेगाव येथील महाराजस्व अभियाना प्रसंगी विस्तारीत समाधान योजना शिबीरात बोलतांना केले तर पारेगावसाठी मोठा सभामंडप २५१५या योजनेतुन देण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्दे पारेगावसाठी मोठा सभामंडप २५१५या योजनेतुन देण्याचे आश्वासन

चांदवड : तालुक्यात दुष्काळाचे मोठे सावट आहे. फुल हार देऊन स्वागत करण्यापेक्षा दुष्काळाचे सावट दुर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार डॉ.राहुल अहेर यांनी पारेगाव येथील महाराजस्व अभियाना प्रसंगी विस्तारीत समाधान योजना शिबीरात बोलतांना केले तर पारेगावसाठी मोठा सभामंडप २५१५या योजनेतुन देण्याचे आश्वासन दिले.पारेगाव येथे पाराशर ऋृषीचा आश्रम असून येथे मोठा यात्रा उत्सवासाठी यात्रोत्सव क्षेत्रात मोठा निधी मिळवून देऊ असे आश्वासनही अहेर यांनी दिले. शिबीरास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे , तहसीलदार डॉ .शरद मंडलिक,नायब तहसीलदार मिनाक्षी गोसावी,वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता नीलेश नागरे, कृषी अधिकारी राजेंद्र साळुंके, ज्ञानेश्वर सपकाळे, सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, जिल्हा परिषद सदस्य शोभा कडाळे, पंचायत समितीचे सदस्य ज्योती भवर, सुनील शेलार, अ‍ॅड. शांताराम भवर, अशोक भोसले, मनोज शिंदे, सुभाष पुरकर, गणेश महाले, काका काळे,बाळा पाडवी, विलास भवर,बबन मंत्री आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होेते.