शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

सुर्योदय बिगर आदीवासी पतसंस्था उपाध्यक्षपदी पंकज जेजुरकर विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 19:08 IST

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील सुर्योदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी पंकज अशोक जेजुरकर हे विजयी झाले तर चंद्रकांत बोडके यांचा चार मतांनी पराभव झाला.

ठळक मुद्देए. आर. रूद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती.

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील सुर्योदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी पंकज अशोक जेजुरकर हे विजयी झाले तर चंद्रकांत बोडके यांचा चार मतांनी पराभव झाला.निवडीसाठी शुक्रवारी (दि.६) ए. आर. रूद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष मोहन कातकाडे, संचालक रामनाथ बोडके, सुदाम बोडके, पंकज जेजुरकर, नितीन लोहकरे, सुनंदा आव्हाड, सुनिता पाबळे, चंद्रकांत बोडके, अर्जुन बर्डे उपस्थित होते.उपाध्यक्षपदासाठी पंकज जेजुरकर व चंद्रकांत बोडके यांनी अर्ज दाखल करण्यात आले. उपाध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. यावेळी जेजुरकर यांना पाच तर बोडके यांना एक मत पडले. प्रक्रियेनंतर निवडणूक अधिकारी यांनी संस्थेच्या उपाध्यक्षपदी जेजुरकर यांची निवड झाल्याचे घोषित केले.(१० नायगाव १)नायगाव येथील सुर्योदय बिगरशेती पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी पंकज जेजुरकर हे विजयी झाल्याने त्यांचा सत्कार करतांना मोहन कातकाडे समवेत रामनाथ बोडके, टी. डी. भगत, प्रकाश आव्हाड, सुनिता पाबळे, अर्जुन बर्डे, अशोक जेजुरकर आदी.

टॅग्स :sinnar-acसिन्नरagricultureशेती