शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

तीन बिबट्यांच्या दर्शनाने नागरिक भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 16:08 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कु-हे येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याने एका बैलावर केलेल्या हल्ल्याची घटना ताजी असतांनाच गावाजवळील जनता विद्यालयाजवळील नागरी वस्तीत गुरूवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान तीन बिबट्यांचे दर्शन झाले.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कु-हे येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याने एका बैलावर केलेल्या हल्ल्याची घटना ताजी असतांनाच गावाजवळील जनता विद्यालयाजवळील नागरी वस्तीत गुरूवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान तीन बिबट्यांचे दर्शन झाले. त्यामुळे परिसरातील नागरिक तसेच सकाळच्या सञात शाळेत जाणारे विद्यार्थी भयभीत झाले असून वनविभागाने याकडे लक्ष देवून या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.बेलगाव कुºहे येथे सकाळी-सकाळी शेतकरी शेतावर घाईघाईने जायला निघतात, शाळकरी मुले शाळेत जायला घराबाहेर पडतात, घरातील गृहिणी अंगण झाडायला घराबाहेर अंगणात येतात तेव्हा अचानक तीन- तीन बिबटे दृष्टीस पडतात तेव्हा भयभीत नागरिकांची काय भंबेरी उडते ते कालच्या घटनेवरून लक्षात येते. पहाटेच्या झोपेच्या तंद्रीत असल्यानंतर अचानक गल्लीच्या रस्त्यावर बिबटे दिसल्यानंतर श्वास रोखून जीवाच्या आकांताने घरात शिरून घाईघाईने दरवाजा बंद करतांना अनेक नागरिकांची अक्षरश: दमछाक झाली.यावेळी जनता विद्यालयाजवळ तीन बिबटे असल्याची बातमी परिसरात वा-यासारखी पसरल्यामुळे येथे नागरिकांनी बिबटे पाहण्यासाठी गर्दी केली होती परंतू नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर सदर तीनही बिबटे जवळच असलेल्या लष्करी हद्दीच्या जंगलात पळून जाण्यात यशस्वी ठरले. मात्र सकाळी सकाळी बिबटयांचे गुरगुरणे व डरकाळ्या ऐकून जणू काही काळच आला होता की काय असा प्रत्यय आल्याचे प्रत्यक्षदर्शीनी आपल्या प्रतिक्रि येतून सांगितले आहे.मागील काही दिवसांपूर्वी याच बिबटयांनी इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात नांदूरवैद्य, साकुर, नांदगाव बुद्रुक, अस्वली, बेलगाव कुर्हे, कुर्हेगाव, गोंदे दुमाला, घोटी खुर्द, येथील नागरी वस्तीत बिबट्याची दहशत वाढविली आहे. मागील वर्षी येथील माजी सरपंच संजय गुळवे यांच्या पोल्ट्रीच्या शेडमधून एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. यानंतर गेल्या दोन ते तीन मिहण्याच्या कालावधीत बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या पाच ते सहा घटना या परिसरात घडल्या असून परिसरातील नागरिक दिवसा कामासाठी बाहेर निघण्यास घाबरत आहेत. यासाठी यिकडे वनविभागाने गांभीर्याने लक्ष देवून लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक