शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा वकील फेडरेशनच्या अध्यक्षपदी पंडितराव भदाणे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 18:08 IST

सटाणा : नाशिक जिल्हा वकील फेडरेशनच्या अध्यक्षपदी बागलाण तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. पंडितराव भदाणे यांची बहुमताने निवड करण्यात आली.

ठळक मुद्देराज्यातील पिहल्या नाशिक जिल्हयाच्या फेडरेशनची स्थापना

सटाणा : नाशिक जिल्हा वकील फेडरेशनच्या अध्यक्षपदी बागलाण तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. पंडितराव भदाणे यांची बहुमताने निवड करण्यात आली.निफाड येथे नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील सर्व वकील संघांच्या अध्यक्षांच्या बैठकीत ही निवड झाली असून राज्यातील पिहल्या वकील फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड होण्याचा बहुमान अ‍ॅड.भदाणे यांनी मिळविला आहे.बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या भावी कार्यक्र मानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये विकलांची फेडरेशन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील पिहल्या नाशिक जिल्हयाच्या फेडरेशनची स्थापना करण्यात आली.बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे व माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे उपस्थित होते.बैठकीत जिल्ह्यातील सर्व वकील संघांच्या अध्यक्षांनी जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड.पंडितराव भदाणे यांच्या नावावर सर्वानुमते मंजूरी दिली. अ‍ॅड.भिडे व अ‍ॅड.जायभावे यांच्या हस्ते भदाणे यांचा सत्कार करण्यात आला.बार कौन्सिलला सहाय्यभूत राहील आणि बार कौन्सिलचे कार्यक्र म तालुका पातळीवर नेण्यासाठी सक्षम फेडरेशनची गरज आहे. जलद न्याय आणि न्यायसंस्थेचे विकेंद्रीकरण या विषयांना चालना देण्यासतही फेडरेशन कार्यरत राहील. नाशिक जिल्ह्याने राज्यात सर्वात प्रथम फेडरेशन स्थापन करून राज्यात एक आदर्श निर्माण केल्याचे अ‍ॅड. भिडे यांनी यावेळी सांगितले.यावेळी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, नाशिकरोडचे अध्यक्ष अ‍ॅड. सुदाम गायकवाड, इगतपुरीचे अध्यक्ष अ‍ॅड. संजय जाधव, निफाडचे अ‍ॅड. अंबादास आवाडे, चांदवडचे अ‍ॅड. दिनकर ठाकरे, मालेगावचे अध्यक्ष अ‍ॅड. आर. के. बच्छाव, कळवणचे अध्यक्ष अ‍ॅड. संजय पवार आदींसह सर्व तालुक्यांच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष उपस्थित होते.

टॅग्स :advocateवकिलNashikनाशिक