शहरं
Join us  
Trending Stories
1
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
2
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मध्यस्थीसाठी विनंती
3
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
4
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
5
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
6
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
7
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
8
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
9
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
10
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
11
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
12
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
13
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
14
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
15
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
16
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
17
CSK स्टार मुरली विजय दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
18
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
19
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
20
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?

मोकाट श्वानांचा पंचवटीत उपद्रव कायम

By admin | Updated: October 20, 2014 00:14 IST

मोकाट श्वानांचा पंचवटीत उपद्रव कायम

 

पंचवटी : परिसरात विविध भागात गेल्या महिनाभरापासून मोकाट श्वानांचा उपद्रव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मनपाच्या संबंधित विभागाकडे श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. श्वानांमुळे रात्रीच्या वेळी घराकडे परतणाऱ्या पादचाऱ्यांना विशेषत: दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांना तर श्वान बघताच एकतर वाहने बंद करून लोटत न्यावी लागतात किंवा हातात दगड, विटांचे तुकडे घेऊनच मार्गक्रमण करावे लागते. रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यात ठाण मांडून बसलेले श्वान पादचारी तसेच वाहनधारक दिसल्यास थेट त्यांच्यामागे घोळक्याने भुंकतात व मागे लागतात. यामुळे अनेक वाहनधारकांची धांदल उडत असल्याने ते वेगाने वाहने नेण्याचा प्रयत्न करतात आणि वाहनासह घसरून जखमी होतात. मनपा प्रशासनाच्या संबंधित विभागाकडून मोकाट श्वान पकडले जात असल्याचे वारंवार सांगितले जात असले तरी पकडलेले श्वान पुन्हा आहे त्याच भागात दिसून येत आहे. (वार्ताहर)