शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत महाशिवरात्री साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 01:34 IST

परिसरात असलेल्या शिवमंदिरांत सोमवारी महाशिवरात्री साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पंचवटी : परिसरात असलेल्या शिवमंदिरांत सोमवारी महाशिवरात्री साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जुना आडगाव नाक्यावरील श्री कृष्णतीर्थ आश्रमात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री कृष्णतीर्थ आश्रम येथे सकाळी महंत १००८ श्री स्वामी रामतीर्थ महाराज यांच्या हस्ते शिवमंदिरात विधीवत पूजन करण्यात आले त्यानंतर अभिषेक पूजन व महाआरती झाली. महाशिवरात्रीनिमित्ताने यजमानांच्या उपस्थितीत लघुरुद्राभिषेक झाला. दिवसभरात मंदिरात भजन कीर्तनाचे कार्यक्रम झाले. त्यानंतर संतवाणी डायरा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हिरावाडीरोडवरील क्षीरसागर कॉलनी येथे असलेल्या श्री बेलेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री साजरी करण्यात आली. सोमवारी सकाळी बेलेश्वर महादेव भक्त परिवाराच्या वतीने विधीवत पूजन अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी नीलेश गजभार, मनीष गाडेकर, सौरभ नाडगौडा, पवन कदम, बंटी कापुरे, हर्षल गाडेकर, जगदीश दिघे, यतिन पाटील, पिंटू क्षीरसागर आदींसह भाविक उपस्थित होते. सायंकाळी भजनी मंडळाचा भजन गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.बाणेश्वराला जेजुरीच्या भंडाऱ्याचा अभिषेकगंगाघाटावरील रामकुंड येथे असलेल्या श्री बाणेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्ताने विधिवत पूजन व आरती करण्यात आली. यावेळी शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. श्री बाणेश्वर महादेव भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्ताने जेजुरी येथून आणलेल्या भंडाऱ्याचा महादेवाच्या पिंडीला विधिवत अभिषेक पूजन करण्यात आले.महाशिवरात्रीच्या दिवशी दरवर्षी जेजुरी येथील भंडाºयाने देवाला अभिषेक केला जातो. देवदर्शनासाठी जेजुरीला गेलेले भाविक भंडारा आणतात व त्याने अभिषेक पूजन केले जाते. सोमवारी परिसरातील भक्तांच्या वतीने बाणेश्वर महादेव आला. भंडाºयाचा अभिषेक करण्यात आला. सोमवारी महाशिवरात्री निमित्ताने शेकडो भाविकांनी बाणेश्वर महादेवाचे दर्शन घेतले.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीNashikनाशिक