शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

लासलगाव येथे पालखी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:33 IST

लासलगाव : शहरात श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावरून पालखी काढण्यात आली. लाल रंगाची साडी परिधान करीत महिलांची विशेष उपस्थिती मिरवणूक सोहळ्यात होती.

ठळक मुद्दे महिला व पुरुषांनी मिरवणुकीदरम्यान रिंगण सोहळा सादर करीत फुगडीचाही आनंद लुटला.

लोकमत न्यूज नेटवर्कलासलगाव : शहरात श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावरून पालखी काढण्यात आली. लाल रंगाची साडी परिधान करीत महिलांची विशेष उपस्थिती मिरवणूक सोहळ्यात होती.येथील श्रीराम मंदिरात सकाळी श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच कुसुम होळकर यांच्या हस्ते झाल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. श्रीराम मंदिर, अहिल्यादेवी चौक, किल्ल्याच्या मागे, पाटील गल्ली, एमजी रोड, शिवाजी चौक, आंबेडकर रस्ता, बाजारपेठ यामार्गे पालखी सोहळा झाला. अनेक ठिकाणी महिलांनी पालखीचे स्वागत केले. समाजातील महिला व पुरुषांनी मिरवणुकीदरम्यान रिंगण सोहळा सादर करीत फुगडीचाही आनंद लुटला.श्रीराम मंदिर येथे नांदूरमधमेश्वर येथील ह.भ.प. नामदेवशास्री महाराज अनारसे यांचे श्री संत सेना महाराज यांच्या जीवनावर प्रवचन झाले. यावेळी लासलगाव, पिंपळगाव नजीक, टाकळी विंचूर, ब्राह्मणगाव विंचूर, कोटमगाव, विंचूर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.