शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ओझरला जनता कर्फ्यू यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:45 IST

ओझर : परिसरात बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर व कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी ‘मी घरातच थांबणार आणि कोरोनाची साखळी तोडणार’ असा निश्चय करीत ओझरमधील नागरिकांनी ओझर ग्रामपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन दिवसीय जनता कर्फ्यू यशस्वी केला. त्यामुळे ओझरमधील सर्व दुकाने बंद होते व रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

ओझरसह परिसरात आतापर्यंत आठवडाभरात ३७ कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत. वाढत्या कोरोनाबाधित रु ग्ण संख्येमुळे ओझर शहर व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची साखळी तुटावी म्हणून शहर व परिसरात ११ ते १२ जुलै पर्यत दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन ओझरकर नागरिक व ग्रामपालिकेकडून करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे शंभर टक्के प्रतिसाद दिला. या बंद काळात नागरिक घरातच थांबले तसेच व्यापाऱ्यांनी आपापले व्यवसाय ,दुकाने बंद ठेवली त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.जगभरात थैमान घालणाºया कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ओझर ग्रामपालिका, प्रशासन, पोलीस व आरोग्य विभाग यांच्यासह ओझरकर नागरिक तीन महिन्यापासून प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या माध्यमातून कोरोनाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतू बाहेरगावाहून येणा-या व्यक्ती, लग्न सोहळ्यास ,अंत्यविधीस उपस्थिती लावणाऱ्यांमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्यामुळे ओझरसह परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे . या पार्श्वभूमीवर ग्रामपालिकेत झालेल्या ओझर व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत ११ ते १२ जुलै दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ओझरसह परिसरात तीन दिवसातआतापर्यंत १९ जणांचाअहवाल पॉझिटिव्ह आला असून २२ अहवाल प्रलंबित आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या