शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ओझरला मेन्सपार्लर दुकान सिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 18:25 IST

ओझरटाऊनशिप : सायखेडा फाटा ओझर येथे असलेले एका मेन्स पार्लर दुकानदाराने नियमाचे उलंघन करून दुकान उघडून काम सुरू ठेवले म्हणून त्याचे विरूद्ध गुन्हा दाखल करून हे दुकान सिल करण्यात आले

ठळक मुद्देनियमाचे उलंघन : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ओझरटाऊनशिप : सायखेडा फाटा ओझर येथे असलेले एका मेन्स पार्लर दुकानदाराने नियमाचे उलंघन करून दुकान उघडून काम सुरू ठेवले म्हणून त्याचे विरूद्ध गुन्हा दाखल करून हे दुकान सिल करण्यात आलेसायखेडा फाटा ओझर येथील वाल्मिक मेन्स पार्लर हे दुकान आज सकाळी 7 वाजेपासून उघडले होते या दुकानाचे मालक कोरोना पॉझिटिव्ह असताना त्यांनी दुकान चालू करून ते केशकर्तनाचे म्हणजे दाढी कटींगचे काम करत होते दाढी कटींगसाठी दुकानात लोक (गिऱ्हाईक ) बसलेले होते.ही माहिती समजल्यानंतर सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास ओझर कोविड -19 नोडल अधिकारी तथा मंडळ अधिकारी प्रशांत तांबे यांचे मार्गदर्शना नुसार ओझर नगरपरिषद कर्मचारी , ओझरचे तलाठी उल्हासराव देशमुख, ओझरचे सहाय्यक पोलिस निरिक्षक काद्री व पोलीस कर्मचारी यांनी संयुक्त पणे दुकानावर आले व कारवाई करून हे मेन्स पार्लर दुकान सील केले तसेच दुकानाचे मालक वाल्मिक वारुळे रा.सायखेडा फाटा ओझर यांच्या विरुद्ध कलम 188 प्रमाणे ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शासनाने कोविड १९ महामारीच्या नियंत्रणासाठी बंधने घातली आहेत त्याचे पालन करणे जनतेच्या हिताचे असून कोणीही उल्लंघन करू नये. अन्यथा शासकीय नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.- उल्हासराव देशमुख, तलाठी, ओझर.ओझर व परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून दिवसेंदिवस आरोग्य विभाग, व यंत्रणा नियंत्रणासाठी अहोरात्र झटत आहे मात्र त्याचे गांभिर्य पाळले जात नाही.जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची वेळ आणू नये.- काद्री, सहाय्यक पोलीस निरिक्षक ओझर ओझर येथील सायखेडा फाटयावरील केशकर्तनाल सिल करतांना तलाठी उल्हासराव देशमुख, पोलिस निरिक्षक काद्री, नगर परिषदेचे कर्मचारी व पोलिस.

टॅग्स :OzarओझरPoliceपोलिस