शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ओझर शहर तीन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 23:33 IST

ओझर : येथे गावात पहिला कोरोनाबधित सापडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे . गुरु वारी (दि.१४) सायंकाळी बाधिताच्या घराजवळ ग्रामपालिका कर्मचारी यांनी जंतुनाशक फवारणी करून परिसर सील केला.

ओझर : येथे गावात पहिला कोरोनाबधित सापडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे . गुरु वारी (दि.१४) सायंकाळी बाधिताच्या घराजवळ ग्रामपालिका कर्मचारी यांनी जंतुनाशक फवारणी करून परिसर सील केला. आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी तेथे भेट देऊन कुटुंबातील व्यक्तींची नावे व माहिती घेतली. गावात तीन दिवस संपूर्णपणे लॉकडाउन राहणार असून, केवळ वैद्यकीय सेवा यांनाच परवानगी देण्यात आली आहे.ओझर ग्रामपंचायतीकडून स्थानिक पातळीवर ६ मे पासून सम- विषम पद्धतीने गावातील सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु ओझर गावात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ओझरकर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुढील तीन दिवस खबरदारीचा उपाय म्हणून ओझरमध्ये ठिकठिकाणी भरणारा भाजीपाला बाजार, किराणा दुकान व इतर सर्व दुकाने (हॉस्पिटल व मेडिकल) वगळता पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीकडून तातडीने घेण्यात आला, अशी माहिती ग्रामपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.--------------कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे, परंतु आरोग्य खात्याचे कर्मचारी जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा त्यांना योग्य सहकार्य करून खरी माहिती द्या. खोटी माहिती देणे आपल्या आरोग्यावर बेतू शकते त्यामुळे आपण निरोगी कसे राहाल यासाठी आम्ही माहिती घेतो म्हणजे वेळेआधी इलाज करून बरे करता येईल.- डॉ. वैशाली कदम, वैद्यकीय अधिकारी, ओझर.

टॅग्स :Nashikनाशिक