शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

जम्मू काश्मीरमधील ३७० कलम रदद केल्याबद्दल ओझरला आदिवाशी आघाडीतर्फे फोडले फटाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 22:36 IST

ओझरटाऊनशिप : पंतप्रधान नरेंद्र मोदी व अतिमत शहा यांनी जम्मु काश्मीर मधील कलम ३७० व ३५ अ रद्द केल्यानिमित्त येथील भारतीय जनता पार्टी, आदिवासी आघाडी, निफाड तालुका पदाधिकारी,कार्यकर्ते व ओझर येथील ग्रामस्थांनी फटाक्यांची आतशबाजी करून व पेढे वाटून आनंद साजरा केला.

ठळक मुद्देपेढे वाटून आनंद साजरा केला.

ओझरटाऊनशिप : पंतप्रधान नरेंद्र मोदी व अतिमत शहा यांनी जम्मु काश्मीर मधील कलम ३७० व ३५ अ रद्द केल्यानिमित्त येथील भारतीय जनता पार्टी, आदिवासी आघाडी, निफाड तालुका पदाधिकारी,कार्यकर्ते व ओझर येथील ग्रामस्थांनी फटाक्यांची आतशबाजी करून व पेढे वाटून आनंद साजरा केला.यावेळी दिपक श्रीखंडे, प्रशांत गोसावी, रतन बांडे, नितीन जाधव, श्रीराम आढाव, नंदु नांवदर, राजेंद्र सोनवणे, किशोर कदम, सुधीर राजगुरु, रामदास विसते, संतोष बंदरे, शब्बीर खाटीक, राहुल शार्दुल, एकनाथ रकीबे, प्रकाश महाले, प्रशांत पगार, माजी सैनिक ओम चौरे, एकनाथ चौरे, बबन भरविरकर, रांधवन, शिवदास पाटील आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.