शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या सर्व रुग्णालयांना ऑक्सिजन प्रकल्प बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 01:18 IST

नाशिक : कोरोनाकाळातील ऑक्सिजन बेडसाठी झालेली धावपळ लक्षात घेता आता पन्नासपेक्षा अधिक बेडस असलेल्या सर्व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणे बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा सर्व रुग्णालयांची तपासणी करून माहिती संकलित करण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देकोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याचे सांगितले जात आहे.

नाशिक : कोरोनाकाळातील ऑक्सिजन बेडसाठी झालेली धावपळ लक्षात घेता आता पन्नासपेक्षा अधिक बेडस असलेल्या सर्व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणे बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा सर्व रुग्णालयांची तपासणी करून माहिती संकलित करण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन बेडअभावी निर्माण झालेली अवस्था बघून आयुक्त कैलास जाधव यांनी पन्नास बेड असलेल्या सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.शहरातील अशा रुग्णालयांची पाहणी करून यासंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करण्यासाठी आयुक्तांनी विभागनिहाय नोडल ऑफिसर नियुक्त करण्याचे आदेश वैद्यकीय विभागाला खातेप्रमुखांच्या बैठकीत देण्यात आले आहेत.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याचे सांगितले जात आहे. पार्श्वभूमीवर शहरातील लहान मुलांच्या रुग्णालयांची यादी तयार करण्याबाबत डॉ. आवेश पलोड यांना आदेशित करण्यात आले आहे. कोरोना टाळण्यासाठी कोणती दक्षता घ्यावी, यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपाययोजनांबाबतचे व्हिडिओ तयार करण्यात येणार आहे. ते समाजमाध्यमांमध्ये टाकण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल