शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्सिजन : राष्टÑवादी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:31 IST

नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गंभीर आजारी रुग्णांना आॅक्सिजनची आवश्यकता भासत आहे. यामुळे लिक्विड आॅक्सिजनची मागणी वाढली असून, आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे सिलिंडरचे दर वाढले आहेत. लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा सुरळीत करून अवाजवी दर नियंत्रणात आणावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली आहे. यासंदर्भात अन्न-औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांना शहराध्यक्ष रंजन ठाकरे व शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे.

ठळक मुद्देअन्न-औषधला निवेदन : दर नियंत्रित करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गंभीर आजारी रुग्णांना आॅक्सिजनची आवश्यकता भासत आहे. यामुळे लिक्विड आॅक्सिजनची मागणी वाढली असून, आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे सिलिंडरचे दर वाढले आहेत. लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा सुरळीत करून अवाजवी दर नियंत्रणात आणावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली आहे. यासंदर्भात अन्न-औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांना शहराध्यक्ष रंजन ठाकरे व शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे.शहरात कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, लिक्विड आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे रु ग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. नाशिकला लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा दोन-तीन दिवसानंतर होत आहे.कोरोना संकटापूर्वी आॅक्सिजन सिलिंडरची कमी प्रमाणात आवश्यकता होती; परंतु कोरोना विषाणूमुळे रु ग्णांची संख्या वाढल्याने आॅक्सिजन सिलिंडरची मागणी दहा पटीने वाढली आहे. यात दोन-तीन दिवसानंतर लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत असून, वाढत्या रु ग्णांची संख्या बघता तो तातडीने वाढविणे गरजेचे झाले आहे. यावेळी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे तसेच जीवन रायते, मकरंद सोमवंशी, समाधान तिवडे, चेतन कासव, बाळा निगळ, नीलेश भंदुरे, सचिन जोशी, नीलेश कर्डक आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत प्राणवायू उत्पादन करणाऱ्यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के आणि उद्योगांसाठी २० टक्के प्राणवायू देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आॅक्सिजन सिलिंडरच्या वाढत्या मागणीमुळे सिलिंडरचे दर अप्रत्यक्षपणे वाढून त्याचा काळाबाजार होणार नाही याकडेही लक्ष देण्याची मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNCPराष्ट्रवादी काँग्रेस