शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्सिजन, औषधांची साठेबाजी करणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:41 IST

नाशिक: आॅक्सिजनची साठेबाजी होणार नाही, प्रसंगी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा तसेच सर्व रुग्णालयांना पुरवठा सुरळीत सुरू राहील यासाठी भरारी पथक नेमून तपासण्या करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बुधवारी दिल्या आहेत. जिल्'ातील कोरोना रुग्णांकरिता आॅक्सिजनचा आणि औषध पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने स्थापन केलेल्या लघु कृती गटाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा: तपासणीसाठी पथके

नाशिक: आॅक्सिजनची साठेबाजी होणार नाही, प्रसंगी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा तसेच सर्व रुग्णालयांना पुरवठा सुरळीत सुरू राहील यासाठी भरारी पथक नेमून तपासण्या करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बुधवारी दिल्या आहेत.जिल्'ातील कोरोना रुग्णांकरिता आॅक्सिजनचा आणि औषध पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने स्थापन केलेल्या लघु कृती गटाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.गटाच्या मागील बैठकीत नेमून दिलेल्या कामाची सद्यस्थिती सादर करणेबाबत संबंधित सदस्यांना जिल्हाधिकारी मांढरे यांनी सूचना दिल्या होत्या, त्यानुसार सर्व सदस्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या बैठकीत सादर केला. जिल्'ातील कोविड रुग्णांसाठी आज रोजी दररोज 3 हजार 801 आॅक्सिजनच्या जम्बो सिलिंडरची मागणी असून जिल्'ातील आजचा पुरवठा हा 5 हजार 571 जम्बो सिलेंडर इतका आहे. याबाबतची माहिती संबंधित महापालिका व नगरपालिका यांचेकडून संकलित केली असल्याचे यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी यावेळी सांगितले. जिल्'ात आॅक्सिजनचा पुरवठा हा जिल्'ात रुग्णालयांना पुरेसा असून रुग्णांसाठी आवश्यक असणाºया रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरविणाºया स्टॉकिस्टकडेही वारंवार तपासणी करून अहवाल सादर करणेबाबत जिल्हाधिकारी मांढरे यांनी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन माधुरी पवार यांना सूचना दिल्या असून त्यांच्या मदतीसाठी दोन अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना वाहनही अधिग्रहीत करून पुरवण्यात यावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी सदर औषधाचा काळाबाजार झाल्याचे निदर्शनास येईल त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याबाबत सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या आहेत. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी श्रीमती वासंती माळी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक संचालक माधुरी पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतीश भामरे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल